¡Sorpréndeme!

Akash Thosar | आकाशचं लडाखमधील फिटनेस रुटीन | Sairaat, F.U

2019-10-18 10 Dailymotion

सैराट फेम आकाश ठोसर लडाखमध्ये त्याच्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय. तो सध्या लडाखमध्ये पर्वतरांगा आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक्ससाईज करताना दिसतोय. त्याचा एक व्हिडीओ नुकताच त्याने त्यांच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #AkashThosar #Sairaat